Wednesday 14 June 2017

संमेलन सहभाग नाव नोंदणी .....

*✨खुशखबर ✨खुशखबर✨*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*🏅आगामी काळात साहित्य काव्यगंध परिवाराचे भव्यदिव्य संमेलन आयोजित करीत आहोत.*
*🏅आजपर्यंत आपणा सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि अनेकांच्या आग्रहाखातर लवकरच साहित्य काव्यगंध संमेलन आयोजित करीत आहे.*
*🏅तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काव्य रसिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करीत आहोत.*
*🏅साहित्य काव्यगंधतर्फे एक मोठी काव्यस्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्ताविस स्पर्धकांना रोख बक्षिस, सुंदर आकर्षक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल.*
*🏅बाकी सर्व सहभागिनां सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येईल*
*🏅सर्वांच्या राहण्याची खाण्या-पिण्याची सोय साहित्य काव्यगंध कोअर कमिटीतर्फे करण्यात येईल.*
*🏅सर्वात महत्त्वाचे _साहित्य काव्यगंध प्रातिनिधिक काव्यसंग्रह_ प्रकाशित करणार आहे, यामधे कविता देण्यासाठी लवकरच नावनोंदणी करण्यासाठी पोस्ट/लिंक देण्यात येणार आहे इच्छूक सदस्यांनी आपले नाव लवकर नोदवून सहकार्य करावे.*
*🏅एक कविता प्रकाशित करण्यासाठी 500 फी असणार आहे. ज्यांना दोन कविता द्यायच्या त्यांच्यासाठी 700 रूपये फी असणार आहे. याबदल्यात आपणास साहित्य काव्यगंध प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची एक प्रत आणि सहभागी झाल्याबद्दल  आकर्षक प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. ज्यांना यायला जमणार नाही त्यांना घरपोच प्रशस्तीपत्रक मिळण्याची कुरीयर सुविधा करण्यात येईल.*
*🏅आणि फक्त सहभागी होऊन कविता सादरीकरण करण्यासाठी नाव नोंदवून आजच आपले सीट बुक करा;  सहभागी सदस्यांनाही प्रशस्तिपत्रक वाटप करणार आहोत.*

*🏅फक्त संमेलन सहभाग नाव नोंदणी फी:-१००-/रू.*
*🏅प्रातिनिधिक काव्यसंग्रह फी:- ५०० ते ७००-/रू.(यांना सहभाग फी नाही.)*

*🏅संमेलन सहभाग नाव नोंदणीची यादी वेगळी असणार आहे.*
*🏅आणि प्रातिनिधिक काव्यसंग्रह नाव नोंदणीची यादी वेगळी असणार आहे.*

*धन्यवाद 🌷🙏🌷*
*साहित्य काव्यगंध कोअर कमिटी*

*🏅सहभागी होण्यासाठी खालील व्हाटसप क्रमांकावरही नाव नोंदणी करू शकता*

*गजेंद्र ढवळापुरीकर:-9623714011*
*विकास तरे सर:- 9822314514*
*सुनिल ससाणे पाटील:-7775002275*
*शशी त्रिभुवन सर:-8275032897*
*राजेश खाकरे सर:- 7875438494*
*उज्ज्वला ताई कोल्हे:-9673733673.*
*लक्ष्मण सावंत -9403682125*
*सौ.शेख पूनम फिरोज -९९७५२१७२६४*

*कमिटी मधील इच्छूकांनी आपापले नाव आणि मो.नं.टाकावा*

💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

No comments:

Post a Comment