Saturday, 6 May 2017

*अत्यंत महत्वाचे नियम*


*साहित्य काव्यगंध*
 *साहित्य चारोळी कट्टा*
*सभासदांनी पाळावयाचे अत्यंत महत्त्वाचे काटेकोर नियम.*
*टिप*:-कवी आणि लेखक यांना आवर्जून सांगणे आहे नियम मान्य असल्यावरच येथील ग्रुपचे सदस्य व्हावे…ग्रुपची एकच विनंती आहे आपण आपले *आधार कार्ड झेरॉक्स पाठवूनच येथे सदस्यत्व स्विकारावे*
महिला सदस्यांनी आधार कार्ड झेरॉक्स,
*1) सौ.उज्ज्वलाताई कोल्हे*
*Mo:9673733673*
*2) सौ.शेख पूनमताई हातकणंगले*
*Mo:9975217264*
 *3) सौ.आस ताई मुंबईकर*
*Mo:9619698122*
*4)सौ.प्राचीताई पाटील*
*Mo:9552597440*
*5)सौ.निता आरसुळे-तांबे जालना*
*Mo:8652450032*
आणि पुरूष सदस्यांनी आधार कार्ड
*1)गजेंद्र ढवळापुरीकर औरंगाबाद*
*Mo:9623714011*
*2)विकस तरे सर पालघर*
*Mo:9822314514*
*3)सुनिल ससाणे पाटील सर सातारा*
*Mo:7775002275*
*4)राजेश खाकरे सर औरंगाबाद*
*MO:7875438494*
*5)कृष्णा तोंडे धारूरकर बीड*
*Mo:9422084377*
*6)शशी त्रिभुवन सर*
*Mo:8275032897*
*7)अमोल शिंदे पाटील अहमदनगर*
*Mo:9637040900*
*8)अनिल लांडगे सर सिल्लोड*
*Mo:9689675050*
*9)लक्ष्मणण सावंत सर पाल औरंगाबाद*
*Mo:9403682125*
*10)संदिप ढाकणे सर औरंगाबाद*
MO:7588512467*
यांच्या कडे पाठवायचे आहे….!!
*🌷🌷नियम खालीलप्रमाणे🌷🌷*
१) :कोणतेही खाजगी फोटो येथे अपलोड करु नये. इतरत्र गप्पा येथे करू नये आणि जास्त दंगा करू नये. फाजील विनोद पोस्ट करु नये. हास्य विनोद असतील ते फक्त हास्य नगरीवरच करावेत. या *हास्य नगऱ्या* सर्वांच्या मोबाईलवर असतात.( *अन्य दुसरे ग्रुप* )
2): येथे *धार्मिक पोस्ट*, *जातिवाचक भाष्य* करु नये. कारण या मंचावरील सदस्य सर्व धर्मातील आहेत त्यामुळे सर्वांचा आदर करावा मान राखावा. *राजकीय पक्षांचा प्रचार* करु नये.त्या संदर्भात कुठलीच *चर्चा* ही इथे करू नये ती *पर्सनली* करावी.
3) :शुभप्रभात, शुभदुपार, शुभसंध्याकाळ, शुभरात्री, कसे आहात सर्व; यासारखे मेसेज करु नयेत. आणि ते दर्शवणारे फोटो देखील इथे पोस्ट करू नयेत. *अश्लील साहित्य पोस्ट करु नये, इथे महिला सदस्य आहेत याचे भान ठेवावे.* देवी-देवतांचे फोटो अपलोड करु नये. आणि फोटोवर लिहिलेले तर आजिबात पोस्ट करू नये.
4) :शक्यतो स्वंयलिखीत साहित्य पोस्ट करावे. काॅपी पेस्ट साहित्य आजिबात पोस्ट करू नये. साहित्य विषयक चर्चा करावी. खाजगी विषयावरच बोलत बसू नये. मूळ कवी किंवा लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांचे लेखन शेयर अथवा फॉरवर्ड करु नये. आणि नावात बदल करू नये. असे कुठे आढळल्यास कमिटीस कल्पना द्यावी, माहिती करावी.
5) :कृपया आपण भारतीय आहोत तेव्हा शक्यतो मराठीतच(देवनागरीतच)लिहावे. *इंग्रजीतून* टाकल्यास त्याचा मराठी हिंदी अनुवाद अगोदर पोस्ट करावा आणि नंतर ती रचना टाकावी आणि कुठलीही भारतीय भाषा चालेल. अन्य भाषिक सदस्य असतील त्यांनी पोस्ट टाकल्यास मराठीत अर्थ सांगावा- सर्वांना समजण्यासाठी.
6) : *१० दिवसांपेक्षा* जास्त काळ परिवारात भेट न देणाऱ्या सभासदास परिवारातून नारळ 🌰🌰🌰🌰🌰देऊन सर्व सभासद समंतीने कमी करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
7): कथा, कविता, गज़ल, एकांकिका, गद्य, पद्य एकंदरीत कुठलेही *स्वंयलिखीत* साहित्य पोस्ट करू शकता. आणि इतर सहकाऱ्यांच्या साहित्यावर जरूर प्रतिक्रिया द्यावी. नवख्या लेखकांना प्रोत्साहन द्यावे जेणेकरुन *साहित्य काव्यगंध* चा वटवृक्ष होईल.
8): साहित्यविषयक चर्चा सोडून कुठलेच व्हिडीयो शेयर करू नये आणि समूह प्रशासक कोअर कमिटीला न विचारता कुठलीच जाहिरात येथे परवानगीशिवाय करू नये, असे आढळून आल्यास आपले सदस्यत्व रद्द होऊ शकते.
9: एखादा कार्यक्रम किंवा संमेलने व वाढदिवस शुभेच्छा फक्त अॅडमीन कोअर कमिटी सर्वांच्यावतीने देईल आणि नंतर सर्वांनी दिल्यास हरकत नाही.
10): कुणी विशेष प्राविण्य किंवा स्पर्धेत चांगले यश मिळविले असल्यास अॅडमीनच शुभेच्छा देईल..,अॅडमीन आॅनलाईन नसले तरी कोणी देऊ नये. नंतर अॅडमीन कोअर कमिटी देईल आणि सत्कार व प्रमाणपत्र दिले जाईल.
11) :चांगली माहिती दर्शवणारे लेख किंवा बाहेरील पोस्ट अॅडमीन कोअर कमिटीच्या परवानगीनेच टाकावी. ही पोस्ट साहित्यबाह्य असते. कारण अशी पोस्ट कोणाला मदत करण्यासाठी असते.
12 :) काही लोक खूप नियम टाळून वागतात. कोणताही सदस्य फावला वेळ असल्यास पोस्टवर पोस्ट चालूच असते तर असे व्हायला नको याने आपल्या सदस्य बंधु भगिनीस विनाकारण त्रास होतो.
अशी वागतात की त्यांना इतरांशी काहीच घेणं देणं नसते..फक्त त्यांच्या पोस्ट पुरते ते मर्यादित असतात, तर हे चित्र बदलायला हवे. सर्वांनी एकमेकांना प्रोत्साहन देणे. कारण सर्वांना सोबत घेऊन आपणास पुढे जायचे आहे.
13):किमान एका सदस्याच्या पोस्ट नंतर त्यांना प्रतिक्रिया द्यावी. चुका सांगून सुधारणेत मदत करावी असे केल्यास आपल्यात जिव्हाळ्याचे संबंध वाढतील.
*यात सूक्ष्म निरीक्षण केले जाईल. कमेंट देताना आपला-तुपला पाहिले जात आहे असे आढळल्यास स्पष्ट ताकिद देण्यात येईल आणि समुहातून नारळ🌰🌰🌰🌰🌰देऊन कमी करण्यात येईल. दाद ही त्या व्यक्तीला नसून त्याच्या लिखाणाला द्यावी कोणताही भेदभाव करू नये. सर्वांनी प्रेमाने रहावे, एकमेकांचा आदर करावा.*
14) :महिला सभासदांना सन्मानाने बोलावे त्यांचा आदर करावा आणि मान राखण्यात यावा व त्यांना चुकूनही वैयक्तीक मेसेज करु नये, असे आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी.
15:)ज्यांना काही तक्रार करायची आहे त्यांनी एडमिन कोअर कमिटीशी संपर्क करावा समूहावर वाद घालू नये.
ज्यांना अशी सवय आहे त्यांना समूहावरून काढून टाकण्यात येईल.
16): ज्या सदस्यास ग्रुप आवडला नाही त्यांनी ग्रुप सोडून गेलेले चांगले किंवा अति उत्तम राहील. सर्वांना त्रास होतोय असे दिसून आल्यास सर्व सदस्य संमतीने नारळ 🌰🌰🌰🌰🌰 देऊन रिमूव्ह करण्यात येईल.
17):आपल्याला एक नवी ओळख *साहित्य काव्यगंध* आणि *साहित्य चारोळी कट्टा* निश्चित करून देईल म्हणून नावाविषयी भांडण करू नये. सर्वांच्या लिखाणात चुका शोधून स्पर्धेत नंबर काढले जातिल. *सर्वांनी या नियमांची नोंद घ्यावी.* चांगले साहित्य डावलले गेले म्हणून नाराज होऊन ग्रुप सोडू नये कारण त्यांच्या साथीला राहूनच आपण आपल्या लिखाणाचा दर्जा वाढवू शकतो.
18):ग्रुपचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावे. ग्रुपचे नियम मोडणाऱ्या सभासदाचे सदस्यत्व कुठलीही सुचना न देता नारळ 🌰🌰🌰🌰🌰 देऊन रद्द करण्यात येईल.
सर्व सभासदाच्या वतीने याची नोंद घ्यावी.
19): स्वत:ला आवडलेले कोणतेही फोटो ऑडियो किंवा वीडियो समुहावर पोस्ट करू नयेत. ते इतर समूहावरच करावे. इकडे फक्त काव्यांचे संमेलनाचे असतील तरच करावे. तेही एक किंवा दोन अन्यप्रकारचे टाकल्यास नियम मोडल्या सारखे होईल. त्या सदस्यांस *साहित्य काव्यगंध* मधुन काढून टाकण्यात येईल.
20) : स्पर्धेकरिता *परिक्षक* *संकलक* *ग्राफिक्स* साठी विचारांना झाल्यास नकर देवू नये तो *साहित्य काव्यगंध* एडमिन कोअर कमिटीचा अपमान केल्यासारखे होईल. नकार देणाऱ्यास का काढून टाकण्यात येवू नये आपणच विचार करून सांगावे.
21): निकालावर काही आक्षेप किंवा नकारात्मक बोलायचे असल्यास *साहित्य काव्यगंध एडमिन कोअर कमिटी यांच्याशी संपर्क करावा..!!!*
🌺🌺 *स्पर्धांविषयी* 🌺🌺
22): *बुधवार* काव्य स्पर्धा
*निकाल*
 *शनिवार* रोजी ठिक 10:00वाजता.
 *शनिवार* लेख, कथा आणि इतर लेखन.
*निकाल*
 *मंगळवार* रोजी ठिक 9:30वाजता.
23): चारोळ्या स्पर्धा स्पेशल
*साहित्य चारोळी कट्टा* येथेच होतील.
 *सोमवार* विषय चारोळी किंवाचित्र चारोळी
*निकाल*
 *बुधवार* रोजी ठिक 10:00वाजता.
24) सर्व स्पर्धांमधे *सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ १,उत्तेजनार्थ २* एवढेच विजेते निवडले जातील. आणि दर महिन्याच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांना उपक्रम आणि स्पर्धांचे प्रशस्तिपत्र दिले जाईल. ज्यांना नको असेल ते स्वतः हो किंवा नाही सांगू शकता.
*(रविवार सर्वांना कुटंबाला वेळ देण्यासाठी एन्जाॅय साठी सुटी.)*
25):दोन्ही स्पर्धांची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत असेल तरी किती ही महत्वाच्या पोस्ट असल्या तरी या वेळेत पोस्ट करू नयेत. त्या इतर समूहावर कराव्यात.
जेणेकरून संकलन करणारास त्रास होणार नाही. तरीही पोस्ट आल्या तर त्वरीत माफी मागून सहकार्य करावे. आणि परत पोस्ट करू नये. परत आल्यास नारळ 🌰🌰🌰🌰🌰देऊन पाठवणी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
26): ग्रुप सोडून जाताना सरकारी राजीनामा दिल्या प्रमाणे जावे,चोरा प्रमाणे जाऊ नये, जाताना कारण किंवा एडमिन कार्यपद्धतीमुळे किंवा एखादे कारण सांगून जावे म्हणजे पुढील निर्णय एडमिन कोअर कमिटीस घेता येईल.
*27) परिक्षकाचा निर्णय अंतिम राहील यावर कुणीही विनाकारण वादविवाद तंटा करत बसू नये असे झाल्यास कवी मने दुरावतात आणि सहभागीचे मनोबल खचून जाते सहभाग कमी होतो..,सर्व समूहावर स्पर्धा होतात तिथेही चांगल्या रचना कधी कधी डावलल्या जातात म्हणून परिक्षक विचार करूनच निर्णय घेत आणि देत असतात म्हणून परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.*
*कळावे आपले नम्र*
*ग्रुप एडमिन गजेंद्र*
*साहित्य चारोळी कट्टा*
*तथा साहित्य काव्यगंध*
~एडमिन कोअर कमिटी~
*🙏🙏🙏🙏🙏🙏*
वरील ग्रुपचे सदस्यत्व स्विकारण्यासाठी…!
खालील *व्हाॅटसप नंबर* ला संपर्क साधावा….!.
*समूह प्रशासक*
गजेंद्र सर ढवळापुरीकर औरंगाबाद
7798520126.
विकास तरे सर पालघर
9822314514
सुनिल ससाणे पाटील सर सातारा
7775002275
राजेश खाकरे सर औरंगाबाद
7875438494
संदिप ढाकणे सर औरंगाबाद
7588512467
कृष्णा तोंडे सर धारूकर बीड
9422084377
अमोल शिंदे पाटील अहमदनगर
9637040900
शशी त्रिभुवन सर
8275032897
अनिल लांडगे सर सिल्लोड औरंगाबाद
9689675050
लक्ष्मण सावंत सर पाल औरंगाबाद
9403682125
सौ.उज्वलाताई कोल्हे कोपरगाव
9673733673
सौ.आस ताई मॅडम मुंबई
9619698122
सौ.पुनमताई शेख
9975217264
सौ.प्राचीताई पाटील...
9552597440
सौ. निता आरसुळे - तांबे, जालना
8652450032

1 comment:

  1. सर अत्यंत सुंदर आणि टेक्नोसॅव्ही काम केलेय आपण! मस्तच!! यापूर्वीच्याही सर्व स्पर्धेतील रचना आणि प्रमाणपत्र यात संकलित होऊन लाईफटाईम राहतील. आपले खूप धन्यवाद!!!

    ReplyDelete